मिडियाविकी:Coll-book creator intro

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"ग्रंथ निर्माणक" द्वारा आपण आपल्या आवडीच्या विकी पानांचा ग्रंथ बनवू शकता. आपण ह्या ग्रंथास वेगवेगळ्या स्वरुपात निर्यात करू शकता (उदा. पी डि एफ किंवा ओ डि एफ) किंवा मुद्रित प्रतीसाठी मागणी नोंदवू शकता.

* माहितीचे संकलन आणि मुद्रण करण्यापूर्वी हे सुद्धा वाचा

संगणक वापरणार्‍या व आंतरजाल जोडणी उपलब्ध असलेल्या कुणालाही मजकुरात भर टाकता येईल किंवा त्यात बदल करता येतील अशी या प्रकल्पाची रचना आहे. येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची अथवा मजकुराच्या वैधतेची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.

काहीही झाले तरी, येथे आढळलेल्या कोणत्याही चुकीच्या अथवा आक्षेपार्ह (नुकसानकारक किंवा बदनामीकारक/libelous) माहितीस/मजकुरास, किंवा येथील पानांवरून दुवा दिलेल्या संकेतस्थळांवरील किंवा येथे अंतर्भूत केल्या गेल्या असलेल्या माहितीच्या तुमच्या वापरास, किंवा अशा वापरातून उद्भवणार्‍या कोणत्याही स्थितीस, कोणतेही दुसरे योगदानकर्ते, प्रायोजक, प्रचालक (प्रबंधक) , किंवा विकिपीडियाशी संबधित दुसरी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

खासकरून मजकूर, छायाचित्रे इत्यादी माहितीच्या कोणत्याही संकलन, मुद्रण, वापर आणि वितरण करण्या आधी कॉपीराईट,ट्रेडमार्क,ITact,आणि कायद्यांमधील इतर प्रतिबंधनांच्या संदर्भाने स्वत:च्या जबाबदारीवर आवर्जून तपासणी आणि सुयोग्य सुधारणा करून घ्यावी असे सुचवले जात आहे.