मिडियाविकी:विशेष सजगता संदेश (२-अंप)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देतो.

आपण मराठी विकिपीडियावरील लेखन योगदानात 'पुरेसा'.......वेळ देत आहात या बद्दल धन्यवाद. या लेखाच्या सर्व अंकपत्ता संपादकांना विकिपीडिया संकल्पनांशी,संस्कृतीशी अभ्यस्त होण्यासाठी, स्वत:ला .......वेळ देता यावा म्हणून, हि संदेश मालिकेचा स्तर २,या लेखातील आपल्या या वेळच्या बहुतांश उर्वरीत संपादना सोबत, वेगवेगळ्या विकिपीडियाच्या आणि ज्ञानकोशीय संकेतांशी आपणास परिचय/स्मरण करवते.
  • मालिकेतील संदेश:

आपण इंटरनेटवर (युनिकोडपद्धतीचे) मराठी टायपिंग करता का ? करत असाल तर आपल्या आवडत्या टायपिंग पद्धतीची कृपया या ऑनलाइन गूगल सादरीकरणात नोंद करा

आपणास मराठी टायपिंग येत नसल्यास वरील गूगल पावर पॉईंटात इंटरनेटवर मराठी टायपिंगकरता उपलब्ध सर्व टायपिंग पद्धती पहा।