सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देतो.
या लेखाच्या सर्व संपादकांना विकिपीडिया संकल्पनांशी संस्कृतीशी अभ्यस्त होण्या साठी स्वत:ला वेळ देता यावा म्हणून, हि संदेश मालिका ,या लेखातील आपल्या बहुतांश संपादना सोबत, वेगवेगळ्या विकिपीडियाच्या आणि ज्ञानकोशीय संकेतांशी आपणास परिचय/स्मरण करवते.
मालिकेतील संदेश:
विश्वकोश संकल्पना
विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.
(इथे वाचकांना रूक्षता अपेक्षीत नसते, पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोण: आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो.आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो.)
सारे विश्वकोश विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता सहसा वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात.त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते.
ही सूचना आपल्यापर्यंत स्वयंचलित लेखन/संपादन सुयोग्यता छाननी आणि नियंत्रणप्रणालीतून येत आहे. मराठी विकिपीडियावर अद्याप ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर वापरली जात असून हि प्रणाली स्वयंचलित असल्यामुळे काही वेळा चुकीचे संदेश देऊ शकते किंवा कसे हे कळण्यास आपल्या मदतीची आवश्यकता आहे.
काही वेळा काही लेख विषयांना वर्तमानकालीन सामाजिक/राजकीय पार्श्वभूमी अथवा इतरही कारणांमूळे संवेदनशील स्वरूप येऊ शकते.गूगल इत्यादी शोधयंत्रातून शोध घेऊन सरळ संपादनास आलेले नवागत अथवा एखाद्या संकेता बद्दल तात्कालीक विस्मरणाने होणाऱ्या संपादन त्रुटी टाळण्याच्या दृष्टीने हि संदेश मालिका या लेखातील आपल्या बहुतेक संपादने जतन करण्यापुर्वी आपल्या सोबत असण्याची शक्यता आहे. तरी सुद्धा हा संदेश आपल्या पर्यंत का आला आहे हे न समजल्यास अथवा चूकीने आला आहे असे वाटल्यास, हा संदेश कोणत्या प्रकारचे संपादन करताना दाखवला गेला याची नोंद विकिपीडिया चर्चा:संपादन गाळणी/अ(न)पेक्षीत क्रिया येथे आवर्जून करावी.आपण अशी मदत करण्यामुळे भविष्यात इतर सदस्यांना खासकरून नवागत आणि अनामीक सदस्यांना संपादने करताना त्रास होणार नाही याची काळजी घेणे सोपे होईल.या संदेशात उचीत बदल मिडियाविकी चर्चा:विशेष सजगता संदेश अथवा येथे सुचवावेत.
सूचना: आपले संपादन जतन(सेव्ह) करण्यापूर्वी आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन रचनात्मक आहे याची खात्री करून घ्यावी.अरचनात्मक संपादने तात्काळ उलटवली जाण्याची शक्यता असते.
खालील गोष्टी टाळा:
रोमन लिपीचा अनावश्यक वापर टाळा मराठीत लिहा.मराठीत सहज लिहिण्याकरता मराठी विकिपीडियावर सुविधा उपलब्ध आहे त्याचा वापर करा.