मिडियाविकी:गाळणी क्रमांक-१३६
Appearance
सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.
- विकिपीडिया एक ज्ञानकोश आहे,स्वत:ची व्यक्तीगत माहिती किंवा व्यक्तीगत मते नोंदवण्याचे फेसबूक अथवा ब्लॉग सारखे साधन नव्हे
- व्यक्तीगत माहिती लिहिण्यापुर्वी विचार करा.
- लेख पानात तुमचे नाव अथवा संपर्क माहिती देऊ नका
- स्वत:चे मोबाईल क्रमांक लिहू नका.
- स्वत:चा इमेल पत्ता विकिपानांवर लिहू नका.(आवश्यकता असल्यास विशेष:पसंती येथे इमेल पत्ता जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे)
- स्वत:चा पत्ता लिहू नका.
- सामान्यत: स्वत:ची जन्म तारीख लिहीणे टाळा.
- सदस्यास स्वत:च्या व्यक्तीगत माहितीची गोपनीयता जपण्याची पुरेशी काळजी घेता येते आणि काळजी घ्यावयास हवी.
- आपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.