मिडलसेक्स काउंटी (मॅसेच्युसेट्स)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिडलसेक्स काउंटी, मॅसेच्युसेट्स या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅम्ब्रिज येथील दस्तऐवज कार्यालय

मिडलसेक्स काउंटी ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याची दोन प्रशासकीय केन्द्रे लोवेल आणि कॅम्ब्रिज येथे आहेत.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १६,३२,००२ इतकी होती.[१] ही संख्या न्यू इंग्लंडमधील काउंट्यांमध्ये सर्वाधिक आहे.

मिडलसेक्स काउंटी बॉस्टन महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १० मे, १६४३ रोजी झाली..[२]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Census - Geography Profile: Middlesex County, Massachusetts". United States Census Bureau. Archived from the original on November 15, 2021. November 14, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ Davis, William T. Bench and Bar of the Commonwealth of Massachusetts, p. 44. The Boston History Company, 1895.