मिगेल सर्व्हान्तेस
Appearance
मिगेल दि सर्व्हान्तेस साव्हेद्रा (सप्टेंबर २९, इ.स. १५४७ - एप्रिल २३, इ.स. १६१६) स्पॅनिश साहित्यिक होता. त्याला जग एल इन्जिनियोसो हिदाल्गो डॉन किहोते दीला मान्चा या पुस्तकश्रेणीसाठी ओळखत असली तरी त्याच्या साहित्यभांडारात कादंबऱ्या, कविता व नाटकांचाही समावेश आहे. अनेक समीक्षकांच्या मते डॉन किहोते दीला मान्चा ही पाश्चिमात्य साहित्यातील पहिली 'अर्वाचीन' कादंबरी आहे ज्याची गणना जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यरचनांमध्ये होते.
सर्व्हान्तेस शेक्सपियरचा समकालीन होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |