Jump to content

मिखाइल झोश्चेन्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिखाइल मिखाइलोविच झोश्चेन्को (रशियन: Михаи́л Миха́йлович Зо́щенко; १० ऑगस्ट, इ.स. १८९४:सेंट पीटर्सबर्ग, रशिया२२ जुलै, इ.स. १९५८:लेनिनग्राड, रशिया) हे रशियन लेखक होते.

यांचे वडील युक्रेनियन होते तर आई रशियन होती. झोश्चेन्कोंच्या वडीलांनी सेंट पीटर्सबर्गमधील सुव्होरोव्ह संग्रहालयाच्या भिंतींवरील कलाकुसर करवली होती.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Zoshchenko, M. (1963) Nervous People and Other Satires, ed. Hugh McLean, trans. Maria Gordon and Hugh McLean, London. Introduction, p. viii