मिखाइल चिगोरिन
Appearance
मिखाइल आयव्हनोविच चिगोरिन (रशियन: Михаи́л Ива́нович Чиго́рин; १२ नोव्हेंबर, १८५० - १२ जानेवारी, १९०८) हा रशियाचा बुद्धिबळ खेळाडू होता. हा दोन वेळा जागतिक बुद्धबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळला व दोन्ही वेळेस विल्हेम स्टाइनिट्झकडून पराभूत झाला.