मिन्डी कलिंग
Appearance
(मिंडी कलिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
मिन्डी कलिंग तथा व्हेरा मिंडी चोकलिंगम (२४ जून, इ.स. १९७९:कॅम्ब्रिज, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - ) ही एक भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आहे. द मिन्डी प्रॉजेक्ट या मालिकेतील मिन्डी लाहिरीची भूमिका केल्याबद्दल ही प्रसिद्ध आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |