मासिर-ए-आलमगिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'मासिर-ए-आलमगिरी' हे औरंगजेब बादशहाचा चरित्र ग्रंथ होय.या ग्रंथाची रचना मोगलांचा दरबारी लेखक साकी मुस्तैदखान याने इ.स.१७०९ मध्ये केली.मोगल-मराठा संघर्षातील अनेक घटनांचा याच्यामध्ये उल्लेख सापडतो.शिवाजी महाराज,संभाजी महाराज,राजाराम महाराजमहाराणी ताराबाई यांच्या कारकिर्दीचा अभ्यास या ग्रंथात आढळतो..[१]

संदर्भयादी[संपादन]

  1. ^ रोडे, सोमनाथ (१९९८). मराठ्यांचा इतिहास. महाल,नागपूर: मनोहर पिंपळापुरे.