माशा आणि अस्वल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माशा आणि अस्वल

भाषा रशियन
प्रकार बालकथा
देश रशिया
निर्मिती माहिती
बाह्य दुवे
संकेतस्थळ

माशा आणि अस्वल (रशियन:Маша и Медведь; माशा इ मेडव्हेड) ही एक रशियन दूरचित्रवाणी मालिका आहे. याच नावाच्या रशियन लोककथेवर आधारित या मालिकेत माशा नावाची छोटी मुलगी आणि माणूसवजा अस्वलाच्या कथा असतात.