मालिकावीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सामन्यांच्या मालिकेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या खेळाडूस ‘मालिकावीर’ हा पुरस्कार दिला जातो.