Jump to content

मालती (वनस्पती)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मालती (शास्त्रीय नाव: Aganosma dichotoma ; अन्य नाव : Echites caryophyllata ;) ही मुळातली भारतातील वेल वर्गातील वनस्पती आहे. फुलल्यावर तिला पाच पाकळ्यांच्या, पांढऱ्या रंगाच्या सुवासिक फुलांचे झुबके येतात.

बाह्य दुवे

[संपादन]