मार्क हॅस्टिंग्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मार्क हॅस्टींग्स या पानावरून पुनर्निर्देशित)

मार्क हॅस्टींग्स (८ मे, १९६८:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) हा न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू आहे.

मार्क याने कँटरबरीकडून एकूण १० प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघातर्फे खेळला.