मार्क्सचा परकीयीकरणाचा सिद्धान्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कार्ल मार्क्सच्या परकीयीकरणाच्या सिद्धान्तानुसार लोकांचे त्यांच्या मानवी स्वभावाच्या पैलूंपासून होणारे सामाजिक परकीयीकरण (जर्मन : Entfremdung) हे सामाजिक वर्गांमध्ये विभागलेल्या समाजात जीवन जगण्याचा परिणाम आहे.