Jump to content

मार्को एस्त्रादा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मार्को एस्ट्राडा या पानावरून पुनर्निर्देशित)

मार्को आंद्रेस एस्त्रादा क्विंतेरोस (२८ मे, १९८३ - ) हा चिलीचा ध्वज चिलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून खेळत असे.