मरी मोराली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मारी मोराली या पानावरून पुनर्निर्देशित)

मरी फ्रांसेस मोराली (२६ जून, १९७१:केंट, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९१ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.