Jump to content

मारिया थेरेसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मारिया तेरेसा (१७५९)

मारिया थेरेसा वालबर्गा अमालिया क्रिस्टीना (१३ मे १७१७ - २९ नोव्हेंबर १७८०) ऑस्ट्रिया, हंगेरी, क्रोएशिया, बोहेमिया, मांटुआ, मिलान, गॅलिसिया, ऑस्ट्रियन नेदरलँड्स आणि पर्मा या हाउस ऑफ हॅब्सबर्गच्या राणी होत्या. तिच्या लग्नामुळे ती पवित्र रोमन साम्राज्याची राणी देखील होती.

१७४६-४८ च्या पहिल्या कर्नाटक युद्धात त्यांचा उल्लेख आहे जेव्हा ऑस्ट्रियाच्या गादीवर मारिया तेरेसा यांच्या उत्तराधिकारासाठी युद्ध झाले होते. कर्नाटकचे पहिले युद्ध या युद्धाचा प्रतिध्वनी होता.