Jump to content

मायोंग (आसाम)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मायोंग, आसाम या पानावरून पुनर्निर्देशित)

मायोंग हे भारताच्या आसाम राज्यातील गाव आहे. मरीगांव जिल्ह्यात असलेले हे गाव काळ्या जादू शिकण्यासाठीचे ठिकाण समजले जायचे. [] आता या वदंतेमुळे अनेक पर्यटक येथे येतात.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "New light on land of black magic - Huge swords unearthed at Mayong in Assam point to human sacrifice".