मामौझू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मामौझूचे मायोतमधील स्थान

मामौझू (फ्रेंच: Mamoudzou) ही मायोत ध्वज मायोत ह्या फ्रान्सच्या हिंदी महासागरामधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१७ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ७१,४३७ होती.

गुणक: 12°46′50″S 45°13′40″E / 12.78056°S 45.22778°E / -12.78056; 45.22778