Jump to content

मामाच्या गावाला जाऊ या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मामाच्या गावाला जाऊया या पानावरून पुनर्निर्देशित)
मामाच्या गावाला जाऊ या
दिग्दर्शन समीर हेमंत जोशी
निर्मिती पंकज छल्लाणी
कथा समीर हेमंत जोशी
प्रमुख कलाकार अभिजीत खांडेकर
मृण्मयी देशपांडे
शुभांकर अत्रे
साहिल माळगे
आर्य भार्गुडे
गीते संदीप खरे, अवधूत गुप्ते
संगीत प्रशांत पिल्लई
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}


मामाच्या गावाला जाऊ या हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी बालचित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे कथालेखक व दिग्दर्शक समीर हेमंत जोशी आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]