Jump to content

तहसीलदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मामलेदार या पानावरून पुनर्निर्देशित)
تحصیلدار; تحصیلدار; તાલુકા મામલતદાર; טהסילדר; തഹസീൽദാർ; तहसीलदार; ತಹಸೀಲುದಾರ; ਤਹਿਸੀਲਦਾਰ; Tehsildar; తహశీల్దార్; तहसीलदार; வட்டாட்சியர்; tax officer in some South Asian countries; राजस्व निरीक्षक एवं कर अधिकारी; tax officer in some South Asian countries; ਕੁਝ ਦੱਖਣੀ ਏਸ਼ੀਆਈ ਦੇਸ਼ਾਂ ਵਿੱਚ ਟੈਕਸ ਅਧਿਕਾਰੀ; Tahsildar; തഹസിൽദാർ; తహసీల్ దార్,; తహసీల్దార్
तहसीलदार 
tax officer in some South Asian countries
माध्यमे अपभारण करा
स्थान
  • भारत
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

शासनाच्या तहसिलीचा प्रमुख अधिकारी असतो. तहसील म्हणजे वसूली. त्यामुळे तहसीलदार म्हणजे ग्रामीण जनतेकडून कर वसूल करणारा अधिकारी. ग्रामीण म्हणण्याचा उद्देश असा की, इतर प्रकारच्या जनतेकडून कर वसूल करण्यास अन्य अधिकारी असतात. जिल्ह्याच्या ज्या तुकड्याला आपण मराठीत तालुका म्हणतो त्याला हिन्दीत तहसील म्हणतात. त्यामुळे तहसीलदार हा तालुक्याचा सर्वोच्च नागरी अधिकारी असतो. त्याला पूर्वी इंग्रजीत मामलतदार आणि मराठीत मामलेदार म्हणतात. मामलेदाराची नेमणूक राज्य लोक सेवा आयोगाकडून होते

मामलेदार करवसूलीव्यतिरिक्त तालुक्यातली इतर अनेक सरकारी कामे करतो. तो प्रसंगी दिवाणी दाव्यांमध्ये न्यायदानही करतो.