माद्रिदचा राजवाडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Palacio Real de Madrid - 03.jpg

माद्रिदचा राजवाडा (स्पॅनिश: Palacio Real/Palacio de Oriente) हे स्पेनच्या राजाचे अधिकृत निवासस्थान आहे.