माझी गाणी (अल्बम)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox Album

माझी गाणी हा श्रेय घोशाल ह्यांचा मराठी अल्बम आहे. सागरिका ने तो २००८ साली तयार केला होता.

गाणी[संपादन]

# Song Length
"गगन सदन" 4:58
"वात सारे तिमिराची" 2:26
"काय बाई" ३:२०
"वंदे मातरम" ५:०५
"हरी हा माझा" ३:५३
"ऐरणीच्या देवा" ३:२९
"निळ्या आभाळी" ३:५३
"पंख नवे" ३:३६
"अजून तरलते" ३:२७
१० "अजून तरलते." ४:५०