Jump to content

माचिकेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माचिकेस वेनेझुएलाच्या झुलिया राज्यातील शहर आहे. कोलंबियाच्या सीमेजवळ असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या अंदाजानुसार १,५०,००० होती.