Jump to content

निकोलॉ माक्याव्हेल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माकियाव्हेल्ली या पानावरून पुनर्निर्देशित)
निकोलॉ माक्याव्हेल्ली
Niccolò Machiavelli (इटालियन)
जन्म ३ मे, इ.स. १४६९
फ्लोरेन्स, इटली
मृत्यू २१ जून, इ.स. १५२७ (वय: ५८)
फ्लोरेन्स, इटली
राष्ट्रीयत्व पोर्तुगीज
नागरिकत्व इटालियन
कारकिर्दीचा काळ रानिसां
स्वाक्षरी

निकोलॉ माक्याव्हेल्ली (इटालियन: Niccolò Machiavelli) (३ मे, इ.स. १४६९ - २१ जून, इ.स. १५२७) हा रानिसां काळातील एक इटलियन इतिहासकार, तत्त्वज्ञ व लेखक होता. माक्याव्हेल्लीला आधुनिक राजनीतिविज्ञानाचा प्रमुख स्थापनकर्ता मानले जाते. तो फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकामधे एक सरकारी अधिकारी होता. त्याने लिहिलेले प्रिन्सिप (द प्रिन्स) हे राजकीय विज्ञानावरील पुस्तक प्रसिद्ध आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "माक्याव्हेल्ली: तत्वज्ञानावरील एनसायक्लोपीडिया" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "पुस्तके" (इंग्लिश भाषेत). 2013-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-08 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
निकोलॉ माक्याव्हेल्ली