निकोलॉ माक्याव्हेल्ली
Appearance
निकोलॉ माक्याव्हेल्ली Niccolò Machiavelli (इटालियन) | |
---|---|
जन्म |
३ मे, इ.स. १४६९ फ्लोरेन्स, इटली |
मृत्यू |
२१ जून, इ.स. १५२७ (वय: ५८) फ्लोरेन्स, इटली |
राष्ट्रीयत्व | पोर्तुगीज |
नागरिकत्व | इटालियन |
कारकिर्दीचा काळ | रानिसां |
स्वाक्षरी |
निकोलॉ माक्याव्हेल्ली (इटालियन: Niccolò Machiavelli) (३ मे, इ.स. १४६९ - २१ जून, इ.स. १५२७) हा रानिसां काळातील एक इटलियन इतिहासकार, तत्त्वज्ञ व लेखक होता. माक्याव्हेल्लीला आधुनिक राजनीतिविज्ञानाचा प्रमुख स्थापनकर्ता मानले जाते. तो फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकामधे एक सरकारी अधिकारी होता. त्याने लिहिलेले प्रिन्सिप (द प्रिन्स) हे राजकीय विज्ञानावरील पुस्तक प्रसिद्ध आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- "माक्याव्हेल्ली: तत्वज्ञानावरील एनसायक्लोपीडिया" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "पुस्तके" (इंग्लिश भाषेत). 2013-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-08 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)