Jump to content

माइक स्मिथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माईक स्मिथ या पानावरून पुनर्निर्देशित)

मायकेल जॉन नाइट माइक स्मिथ तथा एम.जे.के. स्मिथ (३० जून, १९३३ - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून ५० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मंद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

याचा मुलगा नील स्मिथ इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट खेळला आणि जावई सेबास्टियन को हा जागतिक विक्रम करणारा धावपटू आहे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.