मांदार
Appearance
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.रुई आणि मांदार असे दोन प्रकार 'अर्क' या वर्गात आढळतात. एक झुडूप जांभळट फुलांचे,शाखायुक्त,पसरट असते. ते रुई नावाने ओळखतात.
पांढऱ्या फुलांचा प्रकार उंच वाढतो.त्यास मांदार म्हणतात. त्याच्या मुळात गणपतीचा निवास असतो असे समजतात. झाड वाढत असताना खोडामध्ये गणपतीचा आकार दिसू लागतो.त्याची मांदार गणेश नावाने पूजा-उपासना केली जाते.शनी प्रधान मकर राशीच्या श्रवण नक्षत्रासाठी रुई आराध्य वृक्ष सांगितला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |