मांगरोळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मांगरोळ हे गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील शहर व बंदर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५५,०९४ होती.

खंभातच्या अखातावरील छोटे बंदर असलेले हे शहर मांगरोळ संस्थानाची राजधानी होते.