माँट ब्लँक
Appearance
(माँट ब्लांक या पानावरून पुनर्निर्देशित)
मॉंट ब्लॅंक | |
---|---|
दक्षिणेकडून दृष्य | |
आल्प्समधील मॉंट ब्लॅंकचे स्थान | |
१५,७८१ फूट (४,८१० मीटर) | |
११वा | |
व्हाले दाओस्ता, इटली ऑत-साव्वा, फ्रान्स | |
आल्प्स | |
45°50′1″N 6°51′54″E / 45.83361°N 6.86500°E | |
८ ऑगस्ट १७८६ | |
मॉंट ब्लॅंक (फ्रेंच: Mont Blanc, इटालियन: Monte Bianco; पांढरे शिखर) हा आल्प्स पर्वतरांगेमधील मधील सर्वात उंचीचा पर्वत आहे. ४,८१० मीटर (१५,७८० फूट) उंचीचा हा पर्वत इटली व फ्रान्स देशांच्या सीमेवर स्थित असून तो युरोपियन संघाच्या देशांमधील सर्वात उंच पर्वत आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |