महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी हे पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. 

महाराष्ट्रातील पहिल्या काही खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक असलेल्या या संस्थेची स्थापना इ.स. १९८३मध्ये विश्वनाथ कराड यांनी केली.

याचे मुख्य प्रांगण पुण्यातील पौड रोड भागात आहे.