महाराष्ट्रातील साखर कारखाने
Appearance
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची नावे,:
कोल्हापूर जिल्हा (एकूण २०)
[संपादन]- अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज (श्रीपादराव दिनकरराव शिंदे)
- आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना Ok (जयवंतराव जी. शिंपी)
- इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना (विजयमाला बी. देसाई)
- उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना (शैलजादेवी एम. गायकवाड)
- कुंभी कासरी सहकारी साखर कारखाना (चंद्रदीप एस. नराळे)
- छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना (पंडित यशवंत पाटील)
- छत्रपती शाहू कागल सहकारी साखर कारखाना (विक्रमसिंह घाटगे)
- जवाहर शेतकरी (कलाप्पा बाबुराव आवाडे)
- डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखाना (सलज डी. पाटील)
- तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना (शोभाताई व्ही. कोरे)
- दत्त सहकारी साखर कारखाना (बाबासाहेब पी. पाटील)
- दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना (कृष्णराव परशुराम पाटील)
- दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना (नरसिंगजीराव पाटील)
- भोगावती सहकारी साखर कारखाना (दीपक राजाराम पाटील)
- रत्नप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना (पिरगोंडा म्हादगोंडा पाटील)
- शरद सहकारी साखर कारखाना (राजेंद्र एस. पाटील)
- श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना (अप्पासाहेब पाटील)
- सदाशिवराव मंडलीक कागल तालुका सहकारी साखर कारखाना (सदाशिवराडी. मंडलीक)
- सह्याद्री सहकारी साखर कारखाना (सदाशिवराव आप्पासाहेब नवाना)
सांगली जिल्हा (एकूण ३०)
[संपादन]- केन अग्रो साखर कारखाना, रायगाव ता: कडेगाव
- क्रांती साखर कारखाना, कुंडल ता: पलूस
- गणपती संघ साखर कारखाना, तुर्ची
- तासगांव तालुका सहकारी कारखाना (संजय घोडावत ग्रुप)
- महांकाळी शेतकरी सहकारी कारखाना, कवठे महांकाळ (विजयकुमार सगरे)
- माणगंगा सहकारी साखर कारखाना, आटपाडी (राजेंद्र देशमुख)
- यशवंत शेतकरी सहकारी कारखाना, खानापूर (साहेबराव सुर्वे)
- राजारामबापू पाटील शेतकरी सहकारी कारखाना, सर्वोदय, साखराळे वाळवा - (युनिट ए.) (पांडुरंग पाटील)
- राजारामबापू पाटील शेतकरी सहकारी कारखाना,वाटेगाव-सुरूल, ता. वाळवा - (युनिट बी.)
- राजारामबापू पाटील शेतकरी सहकारी कारखाना,कारंडवाडी, ता. वाळवा (युनिट सी.)
- राजारामबापू पाटील शेतकरी सहकारी कारखाना,तिपेहळ्ळी, ता. जत (युनिट डी.)
- रेणुका साखर कारखाना, आरग (मोहनराव शिंदे)
- वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना (शालिनीताई पाटील), माधवनगर, सांगली अर्बन
- विश्वासराव नाईक साखर कारखाना, चिखली.ता. शिराळा
- डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना, वांगी, ता: कडेगांव
- हुतात्मा किसान अहीर शेतकरी सहकारी कारखाना, वाळवा (वैभव नायकवडी)
- उदगिरी शुगर अँड पावर, बामणी-पारे, ता. खानापूर
- सदगुरू श्री श्री साखर कारखाना, राजेवाडी-दिघंची, ता. आटपाडी
- निणाईदेवी साखर कारखाना (दलिमा भारत शुगर इंडस्ट्रीज), करंगुली-आरळा, कोकरूड, ता. शिराळा
- अमरसिंह नाईक शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड, शिराळा
- विराज केन अँड एनर्जी लिमिटेड, आळसंद-विटा, ता: खानापूर
- श्री श्री एग्रो ओरगेनिक एंड अलाईड, शेरीकवठे, ता. मिरज
- शेतकरी सहकारी साखर कारखाना, कोकळे, ता. मिरज
- होनाई शुगर एंड इंन्फ्रा, बस्तवडे, ता. तासगांव
- धम्मादेवी शुगर एंड पावर लिमिटेड, लवंगी-मोरबग्गी, ता. जत
- श्रीपती शुगर एंड पावर लिमिटेड, डफळापूर, ता. जत
- एस्.डी.एम.शुगर प्राइवेट लिमिटेड, रायवाडी, ता. कवठे महांकाळ
- कृष्णाकाठ एग्रो प्रोसेस, आमणापूर, ता. पलूस
- शिवाजी केन प्रोसेसर्स, शिराळा
- संग्राम केन एग्रो लिमिटेड. भिलवडी, या: पलूस, सांगली ग्रामीण
बीड जिल्हा (एकूण 8 )
[संपादन]- येडेश्वरी ॲग्रो प्रोडक्टस लि.केज
- अंबा सहकारी साखर कारखाना, अंबेजोगाई
- कडा सहकारी साखर कारखाना, आष्टी
- गजानन सहकारी साखर कारखाना, बीड
- जय भवानी सहकारी साखर कारखाना, गेवराई
- माजलगाव सहकारी साखर कारखाना, माजलगाव
- विखे पाटील सहकारी साखर कारखाना, केज
- वैद्यनाथ कारखाना, परळी वैजनाथ (पंकजा मुंडे)
परवाना रद्द झालेले कारखाने
[संपादन]ज्यांच्याकडून कारखान्या साखर बनविण्यासाठी ऊस घेतला त्या शेतकऱ्यांना उसाची किमान रास्त किंमत (FRP) न दिल्याने साखर कारखान्यांचे गाळप परवाने नेहमीच रद्द होतात. जुलै २०१६मध्ये अशा १६ कारखान्यांचे परवाने रद्द झाले. या कारखान्यांची नावे :-
- जय महेश
- विखे पाटिल सहकारी साखर कारखाना.केज