Jump to content

महाराष्ट्रातील खिंडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खिंडीचे नाव कोणत्या रस्त्यावर? अलीकडचे गाव पलीकडचे गाव जवळपासचे प्रसिद्ध ठिकाण
अप्पर खिंड पुणे-सातारा बिबवेवाडी इंदिरानगर बस डेपो अप्पर इंदिरानगर
कानंद तोरणा किल्ला
कार्ले खोपोली-पेण-अलिबाग रस्ता वडखळ नाका कनकेश्वर फाटा कनकेश्वराचे देऊळ
कोल्हे तोरणा-राजगड पायवाट पाली खुलशी राजगड किल्ला
खरीव तोरणा किल्ला
गणेश जुन्नर
गणेश पुणे वेधशाळा ते औंध शिवाजीनगर(पुणे) औंध(पुणे) पुणे विद्यापीठ, गव्हर्नरचा बंगला
गायमुख लोहगड-विसापूर पायरस्ता
गोवा महाराष्ट्र-कर्नाटक रस्ता
घोड पन्हाळगड-विशाळगड पायरस्ता
डुक्कर मुंबई-बंगलोर वारजे माळवाडी कात्रज
तोलार अकोले तालुका(अहमदनगर जिल्हा)-कल्याण(ठाणे जिल्हा) रस्ता कोथळा खिरेश्वर हरिश्चंद्रगड
त्रिपुटी तांदुळवाडी-सातारा सातारा
दुधिवरे लोणावळा-पवनानगर मार्ग दुधिवरे लोहगड-विसापूर किल्ले, पवना धरण, दुधिवरे येथील प्रतिपंढरपूर
पांगर सासवड
पानवडी सासवड
पाबे पुणे -तोरणा खानापूर वेल्हे तोरणा, राजगड किल्ले
पावन पन्हाळगड-विशाळगड
बामण
मोर्डे संगमेश्वर - कोल्हापूर रस्ता साखरपा देवरूख
वाघोबा विरार ते पालघर गाडीरस्ता
विंझर खिंड नसरापूर वेल्हे रस्ता कल्याण वेल्हे
साबगर सासवड


हे सुद्धा पहा

[संपादन]

महाराष्ट्रातील घाट रस्ते