महाभारत (१९८८ मालिका)
Appearance
1988-1990 TV Series by B.R. Chopra based on epic Mahabharata | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| उच्चारणाचा श्राव्य | |||
|---|---|---|---|
| प्रकार | दूरचित्रवाणी मालिका | ||
| मूळ देश | |||
| वापरलेली भाषा | |||
| दिग्दर्शक |
| ||
| प्रमुख कलाकार | |||
| आरंभ वेळ | ऑक्टोबर २, इ.स. १९८८ | ||
| शेवट | जून २४, इ.स. १९९० | ||
| |||
महाभारत याच नावाच्या हिंदू महाकाव्यावर आधारित ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे. ही ९४ भागांची हिंदीतील मालिका डीडी नॅशनल वर २ ऑक्टोबर १९८८ ते १५ जुलै १९९० दरम्यान प्रसारित झाली. ही बलदेव राज चोप्रा यांनी निर्मित केले होती आणि दिग्दर्शन त्यांचा मुलगा रवी चोप्रा यांनी केले होते. राज कमल यांनी संगीत दिले होते.
व्यासांच्या मूळ कथेवर आधारित ही पटकथा उर्दू कवी राही मासूम रझा यांनी लिहिली होती. मालिकेसाठी वेशभूषा मगनलाल ड्रेसवाला यांनी प्रदान केली. प्रत्येक भाग अंदाजे ९० मिनिटे चालला आणि भगवद्गीतेतील दोन श्लोकांचा समावेश असलेल्या शीर्षक गीताने सुरुवात केली जे गायक महेंद्र कपूर यांनी सादर केले होते.
हिंदी दूरचित्रवाणीसाठी तयार केलेली ही महाभारत मालिकेची आतापर्यंतची सर्वात यशस्वी मालिका आहे.
कलाकार
[संपादन]- नितीश भारद्वाज - कृष्णा
- केवल शहा - किशोरवयीन कृष्णा
- मुकेश खन्ना - भीष्म
- डब्बू मलिक - किशोरवयीन भीष्म
- पंकज धीर - कर्ण
- हरेंद्र पेंटल - किशोरवयीन कर्ण
- गजेंद्र चौहान - युधिष्ठिर
- सोनू - किशोरवयीन युधिष्ठिर
- प्रवीण कुमार - भीम
- मलिक - किशोरवयीन भीम
- फिरोज खान - अर्जुन
- अंकुर जवेरी - किशोरवयीन अर्जुन
- समीर चित्रे - नकुल
- संजीव चित्रे - सहदेव
- रूपा गांगुली - द्रौपदी
- पुनीत इस्सार - दुर्योधन
- विनोद कपूर - दुःशासन
- गुफी पेंटल - शकुनी
- आलोक मुखर्जी - सुभद्रा
- धर्मेश तिवारी - कुलगुरू कृपाचार्य
- सुरेंद्र पाल - द्रोणाचार्य
- धर्मेश तिवारी - कृपाचार्य
- प्रदीप रावत - अश्वत्थामा