महापद्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महापद्म (१०,००,००,००,००,०००) कोटी ही एक संख्या आहे. याचे प्रचलित नाव दहा लाख कोटी किंवा एक ट्रिलियन आहे.