Jump to content

महात्मा गांधींवरील पुस्तके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  1. महात्मा गांधी यांचे संकलित वाड्मय खंड १ ते ५० लेखक /अनुवादक पर्वते त्र्य.वी. महात्मा गांधी वाड्मय समिती.
  2. बापूंची पत्रे काका कालेलकर नवजीवन प्रकाशन मंदिर अहमदाबाद.
  3. गांधी विचार दर्शन. खंड ५.७. बाळासाहेब भारदे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीपुणे.
  4. गांधीची पत्रे. महात्मा गांधी
  5. विधायक कर्यक्रम त्यांचे रहस्यव स्थान महात्मा गांधी.
  6. ग्रामसेवा महात्मा गांधी.
  7. आरोग्याची किली. महात्मा गांधी.
  8. संयम कि स्व्रचार भाग १. २. - महात्मा गांधी.
  9. संपूर्ण स्वदेशी - महात्मा गांधी
  10. माझ्या स्वप्नातील भारत - महात्मा गांधी

११. मंगल प्रभात. महात्मा गांधी.

१२ आरोग्याची किल्ली. महात्मा गांधी. १३. नीती धर्म. महात्मा गांधी. १४ सर्वधर्मसमभाव महात्मा गांधी. १५. मंगल प्रभात. हात्मा गांधी. १६.विध्यक कर्यक्रम. महात्मा गांधी. १७. सत्याचे प्रयोग. महात्मा गांधी. १८. चरित्र्य आणि महात्मा गांधी. १९ माजी जीवन गाथा. महात्मा गांधी. २०. हिंद स्वराज्य. महात्मा गांधी. २१.संक्षिप्त आत्मकथा. महात्मा गांधी. २२. पंचायत राज्य. महात्मा गांधी. २३. बालपोथी महात्मा गांधी. १४ पुत्र मानवाचा देसाई मृणाली. १५. पूज्य गांधीजी. बोडस गणेश कृष्ण. १६. प्रती नायक. दिनकर जोशी. १७. प्रकाश यात्रा. भंडारी शान्तिलाला. १८. प्रकाशाची सावली. दिनकर जोशी. १९. भंगी मुक्ती. तोडणकर ही.ना. २०. भारताचा थोर भिक्षेकरी. गांधी. कन्नमवार मा.स. २१.