महाकवी कालिदास कलामंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाकवि कालिदास कलामंदिर हे नाशिक येथील मुख्य कला मंदिर आहे. बहुतेक सर्व व्यावसायिक नाटकांचे खेळ येथेच होतात.