महसुली तूट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महसुली उत्पन्नातून महसुली खर्च वजा केल्यास महसुली तुट समजते. महसुली तुट = महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च होय. महसुली उत्पन्नात सरकारचे निव्वळ कर आणि करेत्तर उत्पन्न याचा समावेश होतो.तर महसुली खर्चात योजना खर्च व योजना-बाह्य खर्च यांचा समावेश होतो.