महत्तम साधारण विभाजक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महत्तम सामाईक विभाजक. दोन किवा दोना पेक्षा अधिक संख्यांचा म.सा.वि ती मोठ्यात मोठी संख्या आहे , जी दिलल्या प्रत्यक संख्येला पूर्ण विभाजित करते

२४, ४८, ३६चा म. सा. वि. १२ आहे.