मल्लिकार्जुन मंदिर (दारव्हा)
Appearance
मल्लिकार्जुन मंदिर हे दारव्हा शहरातील प्राचीन मंदिर पैकी एक मंदिर आहे.
या मंदिरावर मोगलाई काळात मोघल राजानी स्वाऱ्या करून तेथील पाशानाच्या मूर्त्या फोड़ल्याचे लक्षात येते.
या मूर्त्या पैकी एक मूर्ति राजा राम मोहन रॉय यांची असल्याची लक्षात येते, या वरुण असे लक्षात येते की दारव्हा शहर मोघलाई काळात किती महत्त्वाचे असेल.