मल्याद्री श्रीराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मल्याद्री श्रीराम (१० जुलै, इ.स. १९५४:पार्लापल्ले, नेल्लोर जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील बापटला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.