मला काय त्याचे (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मला काय त्याचे (पुस्तक)
लेखक विनायक दामोदर सावरकर
भाषा मराठी
देश भारत भारत
साहित्य प्रकार कादंबरी
विषय मलबार प्रांतात मोपल्यांनी जे बंड केले आणि अनन्वित अत्याचार केले त्या पार्श्वभूमीवर लिहीलेली कादंबरी.

'मला काय त्याचे ही एक मराठी कादंबरी आहे. मलबार प्रांतात मोपल्यांनी जे बंड केले आणि अनन्वित अत्याचार केले ते या कादंबरीची पार्श्वभूमी आहे.