मला काय त्याचे (पुस्तक)
Appearance
(मला काय त्याचे या पानावरून पुनर्निर्देशित)
मला काय त्याचे (पुस्तक) | |
लेखक | विनायक दामोदर सावरकर |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | कादंबरी |
विषय | मलबार प्रांतात मोपल्यांनी जे बंड केले आणि अनन्वित अत्याचार केले त्या पार्श्वभूमीवर लिहीलेली कादंबरी. |
'मला काय त्याचे ही एक मराठी कादंबरी आहे. मलबार प्रांतात मोपल्यांनी जे बंड केले आणि अनन्वित अत्याचार केले ते या कादंबरीची पार्श्वभूमी आहे.