Jump to content

मलबार जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मलबार जिल्हा हा ब्रिटिश भारतातील मद्रास प्रेसिडेन्सीचा एक भाग होता. हा प्रदेश नंतर स्वतंत्र भारताच्या मद्रास राज्यात शामील केला गेला.