Jump to content

मर्सेडिझ-बेंझ व्हिटो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मर्सेडिझ-बेंझ व्हिटो डब्ल्यु६३९

मर्सेडिझ-बेंझ व्हिटो तथा मर्सेडिझ-बेंझ व्हियानो हे मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे लाइट व्हॅन प्रकारचे वाहन आहे. इ.स. १९९६ मध्ये त्याचे उत्पादन सुरू झाले असून ते सध्याही उत्पादित केले जाते.

हे वाहन डीझेल इंजिन वापरते.

हे सुद्धा पहा[संपादन]