मर्सेडिझ-बेंझ एसएलएस एएमजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मर्सिडिज-बेंझ एसएलएस एएमजी

मर्सिडिज-बेंझ एसएलएस एएमजी ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीची आरामदायी अतिवेगवान कार आहे. २०१० सालापासून ही वाहने मर्यादित संख्येत तयार केली जातात.

हे सुद्धा पहा[संपादन]