मरीना एराकोविच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मरिना एराकोविच या पानावरून पुनर्निर्देशित)
मरिना एराकोविच
देश न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
जन्म स्प्लिट
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 367–250
दुहेरी
प्रदर्शन 185–143
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


मरीना एराकोविच

मरिना एराकोविच (इंग्लिश: Marina Erakovic, क्रोएशियन: Marina Eraković; ६ मार्च १९८८, स्प्लिट, क्रोएशिया) ही न्यू झीलंडची एक टेनिसपटू आहे.

बाह्य दुवे[संपादन]