मराठ्यांचा इतिहास (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठ्यांचा इतिहास हे एक मराठी पुस्तक आहे.

मराठ्यांचा इतिहास
लेखक सोमनाथ शंकर रोडे
भाषा मराठी
देश भारत
प्रकाशन संस्था मनोहर पिंपळापुरे
प्रथमावृत्ती जून १९९८
मुखपृष्ठकार विवेक रानडे
विषय इतिहास
पृष्ठसंख्या ४६१

या पुस्तकात इ.स. १६०० ते इ.स. १८१८ पर्यंतचा मराठ्यांचा इतिहास लिहिण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक सोमनाथ रोडे हे आहेत. इ.स. १९९८ पासून या पुस्तकाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

अनुक्रम
  • १.मराठ्यांच्या इतिहासाची साधने
  • २.मराठासत्तेच्या उभारणीचे पायाभूत कार्य
  • ३.स्वराज्यासाठी संघर्ष
  • ४.स्वराज्याची उभारणी
  • ५.शिवाजीचे प्रशासन
  • ६.शिवाजी महाराजांची योग्यता
  • ७.मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम
  • ८.छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे बाळाजी विश्वनाथचा उदय
  • ९.हिंदुपद पादशाहीचा विस्तार
  • १०.पानिपतचा रणसंग्राम
  • ११.थोरले माधवराव पेशवे
  • १२.मराठेशाहीचा अस्त