Jump to content

विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा : विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, वालचंदनगर. कळंब.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पार्श्वभूमी

[संपादन]

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली. शासनातर्फे दरवर्षी दि.१ ते १५ जानेवारी हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी दि.१ जानेवारी २०१९ ते १५ जानेवारी २०१९ ह्या कालावधीत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठे ह्या ठिकाणी मराठी विकिपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत् आहे. महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी विश्वासराव रणसिंग कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय, वालचंदनगर. कळंब येथे दि. कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

प्रशिक्षण मुद्दे

[संपादन]
  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख.
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ

[संपादन]
  • सोमवार दि ७ जानेवारी २०१९
  • संगणक प्रयोगशाळा,
  • वेळ - सकाळी ११ ते २

साधन व्यक्ती

[संपादन]
  • विषय तज्न - प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, प्रमुख मराठी विभाग, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव. जि. औरंगाबाद.
  • अनुभवी विकिपिडीया सदस्य

सहभागी सदस्य

[संपादन]

डॉ.विजय केसकर.